utkarsh.erandkar
August 15, 2019
0
घनगडचा ‘लेटेस्ट’ ट्रेक करून वर्ष होत आलं होतं पण ट्रेकला काही मुहूर्त सापडत नव्हता. त्यात टीममधला खंदा मेंबर, प्रथमेश देशपांडे, नोकरीमुळे बंगलोरला शिफ्ट झाल्याने ट्रेक प्लान होणंच थांबलं होतं. प्रथमेशचा व्हॉट्सअपवर मेसज आला की त्याला १३ - १९ ऑ...
सोशल मिडिया हँडल्स