utkarsh.erandkar
April 11, 2004
2
लोहगडाचा ट्रेक करून मी घरी परतलो. घरची मंडळी रात्रीच्या जेवणात गुंतली होती, माळ्यावर जाऊन थोडी विश्रांती करून जेवणासाठी खाली आलो. माझ्या बहिणींनी, वर्षा आणि प्रियाने, ‘ट्रेक कसा झाला?’ असं विचारलं. मी सुद्धा उत्सुकतेने ट्रेकमधील सर्व गमती-जमती ...
सोशल मिडिया हँडल्स