utkarsh.erandkar
January 22, 2006
0
वज्रेश्वरी, मुंब्रादेवी आणि टिटवाळा गणेशमंदिराची भेट वगळता, २००५ वर्षात जास्त भ्रमंती करता आली नाही. किल्ला तर एकही केला गेला नाही. त्यात योगेश परांजपेने वकीला अभ्यासक्रम सुरु केल्याने त्याचे ट्रेकला येणं कठीण झालं होतं; पण दिलीप आणि योगेश गोथाड ...
सोशल मिडिया हँडल्स