utkarsh.erandkar
December 18, 2010
0
नाणेघाटाच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या दुर्गचौकडीतील एक म्हणजे ‘चावंड’ किल्ला. सर्व बाजूंनी निख्खळ कातळकडा आणि घळीत खोदलेल्या पायऱ्या हे या चौकडीचं वैशिष्ठ्य. या किल्ल्याला भेट देण्यासाठी मी, दिलीप, राजेश, काशिनाथ आणि महेश असे ५ जण १८ डिसेंबर २०१...
सोशल मिडिया हँडल्स