utkarsh.erandkar
March 30, 2011
0
माझ्या ऑफिसमधले माझे सहकारी अमिता, मनोहर, धनश्री आणि शलाका यांनी उन्हाळ्यात ट्रेकला जायचे ठरवले. पण आमचा बिरवाडीचा अनुभव काही बरा नव्हता. उन्हाळ्यात घसाऱ्याचे प्रमाण वाढते त्यामुळे ट्रेक कठीण होतो. तरीही मला राजी करण्यात त्यांनी यश मिळवलं ...
सोशल मिडिया हँडल्स