utkarsh.erandkar
February 19, 2015
0
मी ट्रेकिंग करतो म्हंटल्यावर अनेक ‘निष्णात’ ट्रेकर्स मला विचारायचे अलंग - मदन - कुलंग (AMK) ट्रेक केलायस का? माझं उत्तर ‘नाही’ असं ऐकल्यावर ते अशा रीतीने पहायचे की याने आत्ताच ट्रेकिंग सुरु केलंय. वैताग आला होता, म्हटलं जाऊन येऊ, काय आहे ते पाहू...
सोशल मिडिया हँडल्स