सर्वत्र, मुख्यतः सह्याद्रीमध्ये, स्वच्छंद भ्रमंती करणारा एक भटक्या हे एकच विशेषण लावून घ्यायला मला आवडेल. स्वतः ट्रेक किंवा ट्रीप प्लान करून ती यशस्वी होईपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये माझा सहभाग असावा असा माझा आग्रह असतो. निसर्गनियमांचे पालन करून शक्य ती भटकंती करताना जे जे अनुभव आले, येतील ते इथे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे..
सोशल मिडिया हँडल्स