utkarsh.erandkar
January 29, 2020
0
काल ठाण्याला काही कारणासाठी गेलो होतो; तिथून परतताना कॉलेजच्या मित्रांचा एक ग्रुप (दोन मुलं आणि एक मुलगी) माझ्या बाजूला बसला होता. मी (नेहमीप्रमाणे) खिडकीजवळची जागा पटकावली होती आणि मोबाईलवर युट्यूब बघण्यात गुंग होतो. ट्रेनचा प्रवास सुरू असतान...
सोशल मिडिया हँडल्स