utkarsh.erandkar
February 26, 2020
0
आज मी फेसबुक, व्हॉट्सअपवर पाहतो आहे की 'मराठी भाषा दिना'चे औचित्य साधून काही लोक इंग्रजी वापरणाऱ्या इतर मराठी लोकांची 'शिकवणी' घेत आहेत. मला कळत नाहीय की आपण एखाद्या गोष्टीचा अतिरेक का करतो?? जीवन साधेसोपे का करत नाही? इंग्रजी जगमान्य भाषा आहे...
सोशल मिडिया हँडल्स