utkarsh.erandkar
July 19, 2013
0
माझे जवळ जवळ सगळेच मित्र 'सेटल' झाल्याचे ऐकून माझ्या कुटुंबातले लोक मला विचारतात.. "आज उनके पास डिग्री है, नौकरी है, शोहरत है, पैसा है, फ्लॅट है, बँक बॅलन्स है, बिवी है... तुम्हारे पास क्या है???" मी शांतपणे (एकदम शशी कपूर स्टायलमध्ये) उत्तर ...
सोशल मिडिया हँडल्स