ढॅण्टॅडॅन... - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 19, 2013

ढॅण्टॅडॅन...

माझे जवळ जवळ सगळेच मित्र 'सेटल' झाल्याचे ऐकून माझ्या कुटुंबातले लोक मला विचारतात..
"आज उनके पास डिग्री है, नौकरी है, शोहरत है, पैसा है, फ्लॅट है, बँक बॅलन्स है, बिवी है... तुम्हारे पास क्या है???"

मी शांतपणे (एकदम शशी कपूर स्टायलमध्ये) उत्तर देतो..
"मेरे पास?? मेरे पास मेरा 'सह्याद्री' है..."

ढॅण्टॅडॅन...
:) :D

No comments:

Post a Comment