utkarsh.erandkar
June 30, 2018
1
जीवनगाणे गातच गेलो.. क्षण जे आले, वेचत गेलो.. बालपणीचा काळ सुखाचा, मुंगी होऊन खातच गेलो, कुमारपणीचे जीवन सारे, सवंगड्यांना हसवत गेलो.. तरुणाईच्या जोशाने मग, बेड्या सगळ्या तोडत गेलो, प्रेमामधल्या आठवणींना, नाजूक धाग्यांत गुंतत गेलो.. संसा...
सोशल मिडिया हँडल्स