बंद.. कायमचं बंद.. - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 11, 2013

बंद.. कायमचं बंद..

एका मित्राने सांगितलं की, 'ट्रेकिंग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, त्या वेळेत साईड इन्कम मिळवणे चांगले..'..

तेव्हापासून बंद केलं.. कायमचं बंद केलं..

.

.

बोलणं त्या मित्राशी..


No comments:

Post a Comment