सह्य-भ्रमंतीतला माझा चालण्याचा वेग बराच कमी असल्याने माझे सांगाती माझ्यावर नेहमीच नाखूष असतात. त्यामुळे त्यांनी मला (न मागता) दिलेले वेग वाढविण्याचे सल्ले ऐकून न ऐकल्यासारखे करून, मी डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखा थंड असतो. कारण मित्रांनो, मी ही सह्य-भ्रमंती त्यांना खूष ठेवण्यासाठी करत नसतो, तर मला स्वतःला खूष ठेवण्यासाठी करत असतो..
ए राजू, तू समझा ना??...
ए राजू, तू समझा ना??...
No comments:
Post a Comment