जवळचा 'ट्रेकिंग भिडू' - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 10, 2013

जवळचा 'ट्रेकिंग भिडू'

माझा सगळ्यात जवळचा 'ट्रेकिंग भिडू'.. दिलीप मिसाळ... हा फोटो सिम्बोलिक आहे.. तो किती महत्प्रयत्ने मला किल्ल्याचा माथा गाठायला मदत करतो आणि स्वतः मात्र 'प्रकाश झोता'पासून लांब राहतो.. माझ्या आतापर्यंतची सर्व ट्रेकिंग कारकीर्द त्याला अर्पण..


(टीप: मला पाठीवर घेऊनही तो अजून जिवंत आहे. 'अर्पण' शब्दाने गैरसमज करून घेऊ नये)

No comments:

Post a Comment