माझी ट्रेकिंगबाजी - सह्य-भ्रमंती

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 23, 2013

माझी ट्रेकिंगबाजी

आमच्यासारख्या गिर्यारोहकांना एक प्रश्न लोकं नेहमी विचारतात. “काय करता रे तुम्ही ट्रेकिंगमध्ये? तेच आणि तेच आणि तेच आणि तेच.. काय करता काय?” मला हा प्रश्न खुपत नाही, या प्रश्नाच्या आड जी तुच्छता दडलीय ना, ती मला बोचते. (माझी ट्रेकिंगबाजी व्हाया माझी फिल्लमबाजी)

Oneliner-logo

No comments:

Post a Comment