शिरपुंज्याच्या भैरवगडाच्या ट्रेकच्या वेळी आम्ही तिथल्या पाटलाच्या घरी मुक्काम केला होता. खरंतर मुक्काम (बाय डिफॉल्ट) हनुमानाच्या देवळात होता. पण पाऊस पडत असल्याने आम्ही जेवणासाठी आणि अंग सुकवण्यासाठी तात्पुरता निवारा पाटलाच्या घरी घे...
Sunday, November 19, 2017
Friday, October 13, 2017
शौचालय - सुलभ की दुर्लभ??
गेले बरेच दिवस ही गोष्ट नजरेला खटकत होती. या बाबतीत अनेक ठिकाणी ऐकायला येत होतं, वाचनात येत होतं, पण ‘लक्ष्यात’ येत नव्हतं. कोणत्याही ठिकाणी आपण गेलो की लघुशंका करण्यासाठी जागा शोधाव्या लागतात. त्या सापडल्या तर त्याची अवस्था पाहता आत जावं का...
Saturday, July 15, 2017
पिट्टू उर्फ बॅकपॅक
ट्रेकिंग म्हंटलं की त्यात ‘पिट्टू’ म्हणजेच ‘बॅकपॅक’चे महत्व अनन्य साधारण असते. या बॅकपॅकमध्येच ट्रेकचे जवळपास सर्व सामान भरलेले असल्याने ती खूप महत्वाची असते. अनेकदा काही नवखी ट्रेकर मंडळी ऑफिसच्या बॅगाच ट्रेकिंगसाठी घेऊन येताना दिसतात. “काय फ...
Monday, July 10, 2017
तो ट्रेकर नसतो...
‘ट्रेंड’ सुरु होणं ही या नश्वर आयुष्यातील एक सामान्य गोष्ट आहे. आपल्या जीवनात काही ना काही ‘ट्रेंड’ सुरुच असतात. हल्ली अॅडव्हेंचर क्षेत्रात एक नवीन ट्रेंड सुरु झालाय. नव्याने निर्माण होणाऱ्या ट्रेकर्सची संख्या प्रचंड प्रमाणत वाढत आहे. खरंतर ही ...
Thursday, May 25, 2017
प्रकार भटकेगिरीचे
‘भटकेगिरी’ हा छंद असलेले या जगात काही कमी नाही. या भटकेगिरीचे अनेक प्रकार आहेत, मात्र उद्देश एकच – ‘मनसोक्त भटकणे’. यामध्ये पायी भटकणारे ट्रेकर्स, सायकलने हिंडणारे बायकर्स, मोटरसायकलने पळणारे रायडर्स, मोटरगाडीने फिरणारे ‘मोटरीस्ट’ इत्य...
Friday, March 3, 2017
गिर्यारोहण, एक क्रीडा??
हल्लीच कुठेतरी मी वाचलं की गिर्यारोहण क्रीडेच्या विकासासाठी अमुक अमुक संस्था कटीबद्ध. नाही.. विकास होतोय तर चांगली गोष्टय. पण गिर्यारोहणाचा क्रीडा म्हणून केलेला उच्चार मला थोडा खटकला. आणि तुम्हाला माझं हे वाक्य खटकलं असण्याची शक्यता वाढलीय. हो की ...
Friday, February 17, 2017
हायकिंग पोल / वॉकिंग स्टिक - एक आधार
आजच एका बुजुर्ग ट्रेकरच्या टाईमलाईनवर ‘वॉकिंग स्टिक’ची पोस्ट वाचली. त्यांनी हा ब्लॉग वाचताना मी त्यांना ‘बुजुर्ग’ बोललेलं पाहिलं तर त्याच काठीनं मला धुतील हा भाग वेगळा. पण त्यांना मी वयानं नाही तर अनुभवाने बुजुर्ग म्हंटलेलं आहे हेही ते मनातून...
सोशल मिडिया हँडल्स