भाग दोन: सुधागडावरचा आणखी एक किस्सा: 'सुधागडचा गडपुरुष' (अजूनही आपले गड जागृत आहेत.. याचा एक अनुभव) किल्ल्याच्या सरकार वाड्यात रात्री ७ वाजताच्या सुमारास पोहोचलो तेव्हा 'तरुण' मुला-मुलींचा एक 'ग्रुप' आधीच तिथे येऊन स्थिरावला होता....
Saturday, November 8, 2014
सुधागड वर आलेले 'अजब'(?) अनुभव
भाग एक: सुधागडावर गेलो होतो शनिवार - रविवारी.. सार्वजनिक वाहनानाच्या उत्तम वेळापत्रकानुसार किल्ल्यावर पोहोचायला रात्र झाली.. सरकारवाड्यावर मुक्काम ठोकला.. एक मध्यमवयीन माणूस तिथे सरबराईसाठी हजर होता.. त्याने आम्हाला विचारलं "पानी लगने व...
Saturday, October 25, 2014
सदैव सावध असावे
दिल्ली पशुसंग्रहालयात गेल्याच महिन्यात झालेली दुर्घटना आपणा सगळ्यांना चांगलीच लक्षात असेल. वन्य प्राण्यांशी संपर्क किती घातक ठरू शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आजही वन्य पशूंना किती ‘लाईटली’ घेतो हे या प्रसंगातून दिसून येतं. मात्...
Saturday, July 5, 2014
आता सरकारी अमलाखाली गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा
गेल्या काही वर्षांत गिर्यारोहण हे क्षेत्र अनिर्बंधित झाले होते आणि कोणीही उठून या क्षेत्रात काहीही करत सुटला होता. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते, अनेक धोके निर्माण झाले होते, अनेक अपघात घडले होते. त्यात बॉम्बे हायकोर्टात सुरु असलेल्या ...
Saturday, June 7, 2014
गिर्यारोहणातील पाण्याचे नियोजन
मानवाच्या शरीरात ७०% भाग पाणी आहे. माणूस एकवेळ अन्नाशिवाय काही दिवस राहू शकेल पण पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकणार नाही; यावरून पाण्याचे महत्व आपल्याला लक्षात येते. आपली हालचाल, क्रियाशीलता जेवढी जास्त, तेवढी पाण्याची आवश्यकता जास्त. आणि त्यामुळेच...
Wednesday, May 14, 2014
रॉक क्लायम्बिंगला कायद्याचा दोरखंडात बांधु पाहणाऱ्यांनो, जरा कृपया इकडे लक्ष द्या
रॉक क्लायम्बिंगला कायद्याचा दोरखंडात बांधु पाहणाऱ्यांनो, जरा कृपया इकडे लक्ष द्या: दुसऱ्याच्या घरात हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच्या घरातला उजेड पाहावा. खालील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे आहेत काय? १. नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना प्...
Saturday, February 1, 2014
जिथे रस्ता, तिथे एस.टी.
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातल्या अनेक राज्यांत, काही ठराविक शहरे सोडली तर आजही अनेक गावे दुर्गम आहेत. या गावांना जोडणारा रस्ता नावापुरता रस्ता आहे. काही दुर्गम खेड्यातील लोकांना महत्वाचे जिन्नस आणण्यासाठीही कित्येक किलोमीटर दूरवर असणाऱ्या गाव...
सोशल मिडिया हँडल्स